कबाडी पाटील जनरल सर्जरी व मूळव्याध हॉस्पिटल

मूळव्याध, भगंदर ,फिशर इ.गुदविकारांबरोबरच अम्लपिल ,पचनाचे व पोटाचे आजार ,वातविकार ,शीतपित्त (अंगावर पित्त उठणे),त्वचाविकार या आजारांवर आयुर्वेदिक व आधुनिक शास्राचा उपयोग करून १००% यशस्वी उपचार उपलब्ध आहे. गुद्विकार(मूळव्याध भगंदर इ.) आजारांच्या बाबतीत स्री व पुरुष रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र डॉक्टर उपलब्ध आहेत.आजाराची शास्रशुद्ध प्रत्येक्ष तपासणी व आजारांची निदान करूनच चिकित्सा (Tretment) केली जाते.त्यामुळे सर्व रुग्णांना खात्रीशीर रोगमुक्ती मिळतेच

मूळव्याध

मूळव्याध एक सामान्य अशी आरोग्याला भेडसावणारी समस्या आहे. हा आजार सामान्य पाहिला तर तसा गंभीर नसतो, पण खूप त्रासदायक असून जीवनाच्या गुणवत्तेवर प्रभाव पाडतो. व्यक्तीला मूळव्याध होण्याची शक्यता तिचे वय किंवा लिंग यावर आधारित नाही. मूळव्याध म्हणजे शरीरातील लोअर रेक्टम आणि गुदद्वारातील सुजलेल्या व फुगलेल्या नसा. तुम्हाला ही लक्षणे असल्यास लगेच आम्हाला संपर्क साधा.

फिशर

एक गुदद्वारासंबंधीचा फिशर किंवा फिशर-इन-एनओ गुदा कॅनलच्या त्वचेत एक छोटा काप किंवा फास असतो. तुम्हाला जर ही लक्षणे असतील तर लगेच आम्हाला संपर्क साधा. तुमचे आजारपण लपवू नका.

भगंदर

गुदाशयाच्या कर्करोगात गुदद्वाराभोवती बाह्य छिद्र असणारे भगंदर उत्पन्न होते व या छिद्रातून श्लेष्माभ (बुळबुळीत द्रव्यासारखा) स्त्राव वाहत असतो.

Brand Promotion

Ut enim ad minima veniam, quis nostrum exercitationem ullam corporis suscipit.

Recent Blog Posts

Lorem Ipsum has been the industry's standard dummy text.

No results found

Meet The Team

Lorem Ipsum has been the industry's standard dummy text.

डॉ. विजय कबाडी

डॉ. विजय कबाडी

जनरल सर्जन (आयु.), मूळव्याध, भगंदर तज्ञ
डॉ. स्वाती कबाडी

डॉ. स्वाती कबाडी

B.A.M.S. मूळव्याध, भगंदर तज्ञ